गणरायाचं आगमन झालं आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यानिमित्त त्यांना आवडणारे खास उकडीचे मोदक अभिनेत्री प्रिया मराठेने तयार केले आहेत.